¡Sorpréndeme!

जनतेनं मतरूपी आशिर्वाद दिला, हा आशिर्वाद आम्ही स्विकारतो | सुधीर मुनगंटीवार

2022-01-19 7 Dailymotion

नागरी क्षेत्रात भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना धन्यवाद दिले. महाराष्ट्रात भाजपला नगरपंचायत क्षेत्रातही क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थापीत केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. नगरपंचायत क्षेत्रातील विजय हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी राबवू असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.